प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
शालेय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहकार विद्या मंदिर मही दे. माही च्या 14 वर्षखालील मुलींच्या संघानेअंतिम सामन्यात ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दे.राजा संघाला बाद करून कब्बडीमध्ये दणदणीत विजय प्राप्त करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला सदर खेळासाठी पी. टी. आय. गुमलाडू सर. मेजर आशोक चेके सर प्रवीण खिल्लारे सर गणेश चेके सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तर विजयी संघाचे मुख्याध्यापक सचिन खरात सर उपमुख्याध्यापक रोहित पऱ्हाड सर पर्यवेक्षक खेडेकर सर तसेच सहकार विद्या मंदिर चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





Social Plugin