Ticker

6/recent/ticker-posts

महिलांना 190 केशर आंब्याच्या रोपांचे वाटप

 


पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]  

खटाव तालुक्यातील  रणसिंगवाडी येथील ग्राम संघातील 190 महिलांना 190 केशर आंब्याच्या रोपांचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने  करण्यात आले यावेळी  सरपंच श्री सुखदेव तात्या रणसिंग, उपसरपंच श्री विठ्ठल मसुगडे, ग्रामपंचायत सदस्य श्री हनुमंत जाधव ,ग्रामपंचायत अधिकारी श्री एस . एस . काळेल व ग्रामस्थ ,आजी-माजी पदाधिकारी व सी आर पी सौ सुनीता अमोल पोतेकर, सखी महिला संघ रणसिंगवाडी व महिला बचत गटातील बहुसंख्य महिल उपस्थित होत्या . एक झाड आमच्या आई साठी ही संकल्पना राबवून बचन गटातील महिला वृक्ष लागवड करणार आहेत