प्रतिनिधी.जिवन साळवे
आ. मनोज कायंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले मुख्यमंत्री सौर पॅनल, साठी फुले नगर मधील ग्रामस्थांची या सोलर पॅनल ला नाराजी व्यक्त केली, आपले म्हणले निवेदनाद्वारे तक्रार आहे त्यांनी आमदार मनोज कायंदे निवेदनाद्वारे कळविले आहे, महसूल चे तहसीलदार मॅडम, किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर, महावितरणचे इंजिनीयर व कर्मचारी, तसेच किनगावराजा चे ग्रामपंचायत सरपंच प्रकाश मुंडे, व सदस्य, मंडळाधिकारी गायकवाड, तलाठी झिने, घुगे, कृषी सहाय्यक प्रवीण बगाडे, सिद्धार्थ जाधव, सूत्रसंचालन, शिवानंद मुंडे यांनी केली, आभार प्रदर्शन, विष्णू मांटे गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते





Social Plugin