Ticker

6/recent/ticker-posts

सोमठाणा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गायनांचा सामना

 


 दत्त दिगंबर बाळापूरकर सोमठाणा        

 दि 16/08/2025 सोमठाणा इथे दि 17/08/2025 रोजी सोमठाणा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने गायनाचा सामना आयोजित करण्यात येत आहे गायक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध क्रांतिकारी राष्ट्रीय प्रबोधनकार भीम शाहीर बाबुराव गाडेकर संच भोकर व मनीषा कांबळे संभाजीनगर संच यांचा गायनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ अध्यक्ष बालाजी दाढी राव यांनी केली आहे तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती