Ticker

6/recent/ticker-posts

स्वतंत्रय दिनानिमित्त बिस्केट वाटप



अमोल शितळे@नांदेड प्रतिनिधी 

अंगणवाडी शिक्षिका संजीवनी शंकरराव कांबळे मदतनीस नेहा हिंगोली ,साक्षी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीत, आणि एका मुलाचा बर्थडे सादर करुन मुलांची रॅली काढण्यात आली.आणि अंगणवाडी टीचर शोभा सोनकांबळे,सुनंदा कौशल्ये,शोभा दोंतुलवार आणि अंगणवाडी क्षेत्रातील सर्व पालकांचा सहभाग होताक्र.2 शोभानगर  ( राहुलनगर ) नांदेड  प्रकल्प  क्र. 1 गणेशनगर नांदेड