Ticker

6/recent/ticker-posts

बैलपोळा साजरा



मेहकर तालुक्यातील ग्राम कल्याण येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला कल्याण येथील सदन कास्तकार श्री संतोष गालट यांनी आपल्या निवासस्थानी बैलपोळा अगदी आनंदात साजरा केला