Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपुरी येथे चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी



विठ्ठल कदम शिवपुरीकर ( प्रतिनिधी)

शिवपुरी येथे जि.प्र.प्रथमिक.शाळा.शिवपुरी येथे चक्रधर स्वामी यांचीजयंती साजरी करण्यात आली शिकक्षणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री चक्रधर स्वामी याची थोडक्यात माहिती दिली.उपस्तित.(मुख्याध्यापक)गुंडेकर मॅडम.पाटिल मॅडम.वारकड सर.कार्यक्रमाची सांगता बोईनवाड सर. यानी केले