प्रतिनिधी
महाराष्ट्र व गोवा सर्कल मधील पोस्टल कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न असू द्या ते मार्गी लावणारे सर्व समस्यांचे निराकरण करणारे पोस्ट विभागातील अत्यंत तरुण तडफदार नेते डाक विभागाची शान जयराम जाधव (सर्कल सेक्रेटरी- ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा) यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे
Social Plugin