Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे प्रशासन ने सफाळेवाशियाना पुसली पाने



पालघर (ज्ञानेश चौधरी)  प्रतिनिधी

सफाळे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर नवीन स्वयंचलित जिना बसविला जात आहे.  सदर जिना हा नवीन न लावता इतर रेल्वे स्थानकातून वापर केलेला जिना दुरुस्त करून आणून लावला जात आहे . सदर जिना हा वापरलेला आणि जुना असल्या कारणे तो लावल्या नंतर नादुरुस्त होऊ शकतो .

म्हणजे रेल्वे प्रशासन फक्त सफाळे येथील प्रवाशांना  फाटक आंदोलन नंतर दिलेल्या जिन्याचे आश्वासन पूर्ण करीत आहे असे दाखवित आहे परंतु जुना जिना लाऊन सफाळे वाशी यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.