Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यामध्ये तरी सुधारणा करावी.

 



दिपक तोडे:- भोकर प्रतिनिधी 


भोकर तालुक्यामध्ये असलेले भुरभुशी हे गाव, किनी व भुरभुशी रस्ता हे अतिशय खराब रस्ता असून, येथे एक मोठा कारखाना आहे, ते गाड्या जाण्यासाठी सुद्धा रस्ता चांगला नाही , कमीत कमी चांगला प्रवास करण्यासाठी रस्त्यामध्ये तरी सुधारणा करावी...

अशामध्ये एक्सिडेंट कसे होत नाहीत.. गेले दोन दतीन दिवसामध्ये दुचाकी चे एक्सिडेंट झाले पण सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही.कृपया रस्त्यामध्ये सुधारणा करून सामान्य माणसाला, जाता येईल अशी अपेक्षा बाळगतो