Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड येथील तिरंगा रॅली

 


ग्रामीण प्रतिनिधी  . विनोद मोरे

भोकर शहरातील स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री राजश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर जिल्हा नांदेड येथील तिरंगा रॅली काढत आपल्या तिरंगा हा सर्वात मोठा 1000.मीटर झेंडा घेऊन संपूर्ण भोकर शहरातील या तिरंगा रॅलीला भोकर वाशियांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामध्ये शालेय  विद्यार्थी व भोकर मधील तरुण मंडळी व बुद्रुक यांनी प्रतिसाद चांगला दिला आहे