*समाधान दोडकर (ग्रामीण प्रतिनिधी)*
१२ ऑगस्ट २०२५ ब्राम्हणगाव
सध्या पाऊस लांबल्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे त्यातच 15-20 मिनिटात लाईट ये जा करते सबस्टेशन अधिकारी लक्ष देत नाही ओढा ओढीचे उत्तरे देतात कधी मधी वेळेवर हजर नसतात अधिकारी आजी-माजी आमदारांनी चांगले हे दोन्ही सबस्टेशन दिले होते पण अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताचा काम करत नाही सारखी लाईट ट्रिप होते त्यामुळे पीक जळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी अधिकाऱ्यांनी लाईट संबंधित शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय घ्यावा अन्यथा सबस्टेशन समोर उपोषणाला बसू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक सचिन असणे पाटील यांनी इशारा दिला आहे
Social Plugin