अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
त्यांनी रोहीलागड सर्कल मध्ये जिल्हा परिषद च्या माध्यमातून रस्त्याचेजाळे विनले आहे व अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती व वडीगोद्री मध्ये विकास केलेला आहे.पक्षाने आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करुन पक्ष वाढीसाठी त्यांचा भरपूर असा हातभार लागणार आहे.





Social Plugin