प्रतिनिधी भगवान ढगे अंतरगाव
दि.२३/०८/२०२५ शनिवारी मी येथे होणारे आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठी ठिकठिकाणी चावडी बैठका घेत मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये जाण्या येण्याचे नियोजनही ठरवण्यात आले या चावडी बैठकीत सर्व समाजातील बांधव उपस्थित होते या बैठकीला तालुक्यातील उपोषण करते हाणमंत पाटील ढगे वजीरगावकर सतीश पाटील कदम हिप्परगेकर व सहकारी आनंदा पाटील ढगे वजीरगावकर संजय पाटील वजीरगावकर राजेश मोरे टाकळीकर आनंद पाटील शिंदे अंतरगावकर हनमंत पाटील शिंदे अंतरगावकर गजानन पाटील शिंदे मनुरकर हनमंत पाटील शिंदे मनुरकर व इतर मराठा तरुण उपस्थित होते.





Social Plugin