टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्ताने आज १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भव्य मशाल रॅली काढण्यात आली होती
या रॅलीमध्ये भारत माता की जय व वंदे मातरम जय हिंद चा जय घोष करत रॅलीला सुरुवात झाली ही रैली छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड भाजी मंडी जिरेमाळी गल्ली ब्राह्मण गल्ली राम मंदिर माळी गल्ली मार्गे संत सावता महाराज चौक . हनुमान मंदिर या ठिकाणी संपन्न झाली
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे मराठवाडा उपअध्यक्ष अविनाश देशमाने यांनी भारताची कशी फाळणी असे विविध मुद्दे उपस्थित केले
या वेळीअविनाश देशमाने जगन्नाथ शिंदे पंकज काबरा राजू केवट विनोद इळे शैलेश डोमाळे गजानन गोफणे सदाशिव म्हस्के सुनील फलके संतोष उगले एकनाथ म्हस्के अक्षय गावंडे भारत बोराडे कृष्णा आहेर अक्षय डोमळे सागर इंगळे सुनील गंडवाल निलेश दहिटकर शेखर आहेर दिनेश उगले शैलेश देशमुख संतोष देशमुख आकाश बोराडे बापू देशमुख विठ्ठल राधवन नागेश जाधव
Social Plugin