भागवत खांदळे ग्रामीण गोरेगाव
गोरेगाव व परिसरात पोळा सना नंतर बळीराजा हा बैलाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढुन कर साजरी केली जाते.शेतकरी बळी राजाला सजवून गावातील मानाच्या बैला बरोबर प्रतिष्ठीत नागरीक बैलची पुजा करुन गावातुन भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढुन पुर्ण गावातून फिरवले जातात लहान थोर मिरवणुकीय सहभागी होऊन कर साजरी केली जाते





Social Plugin