Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगाव गणपती स्थापना निमित्त शांतता बैठक



       भागवत खांदळे ग्रामीण गोरेगाव

    गोरेगाव व परिसरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा  या करिता गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठक ठेवण्यात आली होती त्यावेळी जिल्ह्याचे s कोकाटे साहेब व गोरेगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर खेड्यापाड्यातील व परिसरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य, तंटा मुक्तीअध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते त्यावेळेस कोकाटे साहेब म्हणाले की गणेशोत्सवामध्ये  ध्वनी प्रदूषण होऊ नये व त्याचबरोबर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता शांतता बैठक आयोजित करण्यात आलेली होती. एसपी कोकाटे साहेबचे  स्वागत करताना डॉ.रवी कावरखे, तंटा मुक्तीअध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नागेश कांबळे व इतर