Ticker

6/recent/ticker-posts

पावसाची जोरदार सुरुवात अनेक घरांची पडझड होऊन नुकसान...


प्रतिनिधी :- पुर्णा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असुन या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अनेक जणांच्या घरांची  पडझड होऊन नुकसान झाले आहे एरंडेश्वर येथील रहिवासी दिलीप नारायण मुनेश्वर यांच्या घरांची भिंत पावसामुळे पडुन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आहे पडलेल्या घरांची पाहीणी  करताना एरंडेश्वर येथील ग्रामविकास अधिकारी केशव खाडे. तलाठी रोठोड साहेब .व पोलीस पाटील बापुराव राउत  लिंबाजी पिसाळ