( ॲड. विजयकुमार पवार नान्देड, म. ग्रा. मिडीया)......
आजकाल लहान मुले जन्माला आल्यापासून च मोबाईल चे एवढे आकर्षण की, मोबाईल शिवाय लहान मुले अन्न पाणी विसरत आहेत, ज्या वयात मुलांना मातिशी नाते जोडणे, खेळणे बागडणे हवे असते, निसर्ग शी एकमत होणे अभिप्रेत असते तेथे मुले मोबाईल च्या अतिवापराने द्रष्टिहीन होत आहेत आसे जर चालत राहीले तर येणारी पिढी आधळी होण्याचा देशाला धोका आहे. त्यामुळे पालकांनी जागे व्हावे मुलांना मोबाईल पासून दुर ठेवावे. सोशल मिडीयावर काही मुले ज्या वयात शिक्षण घेणे अनिवार्य आहे तेथे मुले रिल्स बनवण्यात व्यस्त आहेत. यामुळे आपण आपल्या देशाचे भविष्य अधांतरी नेत आहोत,
लहान मुलांना शोशल मिडीयावर व चोदा वर्षी खाली ल बालकाना मोबाईल वापरावर बन्दी करणारा कायदा आष्ट्रेलीया यादेशाने केला तसा भारतातही करणे गरजेचे आहे. लहाना मुलाना डोऴयाचे विवीध आजार मोबाईल अतिवापराने होण्याचे प्रमाण वाढत आहेत तरि आपल्या मुलांना खेळू द्या पण मोबाईल हाताळायला देऊ नका, आजची निरोगी मुले म्हणजे उद्याच उज्वल भारत आहे





Social Plugin