Ticker

6/recent/ticker-posts

तळे फुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान



प्रतिनिधी ( ॲड. विजयकुमार पवार )

माळेगाव यात्रा ता. लोहा जि. नादेड येथील पान्गरदरी चे पाझरतलाव फुटल्याने त्याखालील वहिती शेती असणार्या शेतकऱ्यांनचे पिकाचे अतोनात नुकसान झालै असून शेतकऱ्यांना हाताशी येत असलेल्या पिकाना मुकावे लागत आहे तात्काळ पन्चनामे करून शासनास कळविले जाईल असे प्रशासनाकडुन कळविण्यात आले आसुन शेतकऱ्यांना आपली जनावरे, गुरे सोडू नयेत व या क्षेत्रात जाऊ नये आशी सुचनाही करण्यात आलेली आहे