Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर न्यायालयात शिरले पाणी



अर्धापूर ,प्रतिनिधी ॲड. विजयकुमार पवार

 नान्देड जिल्ह्यातील अर्धापुर न्यायालयालाही अतिवृष्टी चा तडाका बसला असून न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून आत पाणी शिरले असून जणू न्यायालयात नदीच असल्याचे चित्र आहे, नुकतीच नविन ही इमारत असून भृष्टाचाराने न्यायालयालाही सोडले नसल्याचे दिसते सबन्धीत गुतेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे