समाधान दोडकर (ग्रामीण प्रतिनिधी)
भाजपा कोपरगाव तालुका कार्यकारिणी सदस्य पदी अर्जुन पांडुरंग नरोडे पा.यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...तसेच युवानेते विवेक भैया कोल्हे व माजी प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता ताई कोल्हे यांनी नियुक्त पत्र देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सर्व भाजपा आजी माजी मान्यवर उपस्थित होते.तसेच मा.श्री.विवेक भैया कोल्हे यांनी सर्वसामान्य कुटुंबातील युवा कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला त्याबद्दल विवेक भैया कोल्हे यांचे अर्जुन भाऊ पांडुरंग नरोडे पा.यांच्याकडून मनपूर्वक आभार
Social Plugin