Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई



दिपक तोडे:- भोकर प्रतिनिधी 

भोकर तालुक्यामध्ये असलेले भुरभुशी हे गाव, भुरभुशी हे गावामधे पिण्याच्या पाण्याची. गंभीर समस्य. झाली आहे पावसाळा असुंन सुधा पाणी नाही, प्रत्येक तीन ते चार दिवसाला ही समस्य उद्भवते ह्या साठी कोनी जिमेदार नाही का,पिण्याच्या पाण्यासाठी लवकर व्यवस्था करावी....ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना काही काळजी नाही का,?पाणी पिण्यासाठी लोकांना 1 किलो मीटर जावं लागते पाणी आणण्यासाठी,लवकरात लवकर ह्या कामाची सुरुवात करावी.. ग्रामपंचायत कर्मचारी काळजी घ्याल अशी आशा बाळगतो