तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे 'प्रकाश(मामा)मिरपगार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम संपन्न झाला.सामाजिक वनीकरण गेवराई विभाग बीड येथे कार्यरत असणारे आमचे मामा 'प्रकाश साहेबराव मिरपगार' आज ३१ वर्ष पुर्ण झाले व त्या निमित्ताने त्यांच्या राहत्या घरी केक कापून त्यांचा निरोप सेवानिवृत्ती चा कार्यक्रम संपन्न झाला.त्याच्या ३१वर्ष सर्विस करून निवृत्ती झाले आहेत. सातत्याने कार्यरत असून सर्वां सोबत मनमोकळे मनमिळाव राहून त्यांनी हे वर्ष काळ पार पाडला त्या अनुषंगाने त्यांच्या राहत्या घरी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सामाजिक वनीकरण गेवराई विभाग बीडचे अधिकारी मसुरे मॅडम , भोपाळत मॅडम, सातपुते मॅडम , आणि माने सर उपस्थित होते तसेच ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक दत्ता जाधव, दामोदर भोले ,अर्जुन पगारे, सतीश प्रधान, संतोष प्रधान, भगवान मिरपगार, रमेश चव्हाण, विलास मिरपगार, गौतम सूर्यवंशी, भीमसेन बनसोडे, कैलास मिरपगार, बंडू मिरपगार, दीपक मिरपगार, शहादेव डोळस, महादेव डोळस, बबन बनसोडे, सचिन वाव्होळ. चित्ते साहेब, बाबाभाई पठाण आणि ज्येष्ठ पत्रकार मारोती गाडगे साहेब इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Social Plugin