प्रतिनिधी सोमनाथ काळे पुणे
लोहगावचे मनपाच्या निवडणुकीसाठी तीन भागात विभाजन होत असल्याचे कळते 19 62 , 2097 200० 17 लावा 19 ला लोहगाव वेगवेगळ्या ठिकाणी जोडले गेले वगळले जोडले गेले व गावावर अन्याय झाला त्यावर आवाज उठवण्यासाठी ग्रामस्थांनी एक बैठक घेतली बैठकीला माजी सभापती पांडुरंग आप्पा खेसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सांगितले वगळलेल्या 32 गावांचे पाच प्रभाग जरी केले तरी प्रत्येक गावांना चार उमेदवार मिळू शकतात व वाघोली चा सुद्धा वेगळा प्रभाग होऊ शकतो यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे असे सांगितले राजेंद्र खांदवे यांनी नगरसेवक लोहगावचे निवडून येतील
पण संपूर्ण महसुली लोहगावचा एकच जर प्रभाग झाला तर नगरसेवकांना लोहगाव चा विकास करता येईल व गाव अखंड राहील लोहगावचे विभाजन करताना महसुली भाग एकत्र ठेवून जोडलेला भागांना एकत्र करून एक प्रभाग करता येणे शक्य होते तसे न करता लोहगावचे तुकडे करून सलगता नसतानाही लोहगाव चा भाग इतर ठिकाणी जोडला गेला यामध्ये लोहगावचे नुकसान होणार आहे नियमाप्रमाणे 75 टक्के महसूल विभाग तोडता येत नाही असे सांगितले यावेळी बाळासाहेब खांदवे संतोष श खांदवे रामदास खांदवे संतोष कां खांदवे प्रीतम खांदवे पा खांदवे, अर्जुन आबा गरुड सुनील खांदवे मा अशोक बापू खांदवे संतोष लाला खांदवे बंडू खांदवे मोहन खांदवे डॉ राजेशसाठे सुनील खांदवे पा दीपक खांदवे सुशांत माने दीपक ओहाळ यांनी शक्य झाल्यास न्यायालयात सुद्धा आपण जाऊ व तीव्र आंदोलन करू असे सांगितले काही लोकांची कमिटी त्यांनी पुढील दिशा ठरवावे असे ठरले लोहावत पहिल्यांदाच एवढे गर्दी जमली होती श्री हनुमंत खांदवे पा यांनी आभार मानले





Social Plugin