दिपक तोडे:- भोकर प्रतिनिधी
भोकर तालुक्यामध्ये वसलेलं भुरभुशी हे गाव, निसर्गाच्या संधीध्यात असल्यामुळे , येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना काही काळजी नसल्यासारखे राहतात?काही वर्षांपासून गेले 10 वर्षापासून हा पिण्याच्या पाण्याचा हा बोअर हाथ पंप 10 वर्षापासून बंद आहे त्याची काळजी कोणी घेत का, गावातील प्रतिष्ठित नागरिक कोण त्यांना समजत नाही का,पाणी पिण्यासाठी लोक, जनावर यांची किती हाल होतात कर्मचारी लोक झोपेत आहेत का लवकरात लवकर ह्या कामाची सुरुवात करावी.. प्रशासन, अथवा ग्रामपंचायत कर्मचारी काळजी घ्याल अशी आशा बाळगतो
Social Plugin