लाखांदुर मच्छिंद्र मावळे
लाखांदूर तालुक्यातील राधेय विद्यालय पिंपळगाव/को. या शाळेने पुढील स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त "हर घर तिरंगा" या अभियानाचे यशस्वीतेकरीता आपल्या गावातून सायकल रॅली काढली. या अभियानामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठया संख्येने सहभागी झाले.
Social Plugin