मन्सूर शहा घोत्रा भनगोजी
ता. चिखली येथील :- प्रा. संदिप भाऊराव उन्होने. सर यांना संत गाढगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावतीने नुकतीच डॉक्टरेट (आचार्य) पदवी प्रदान केली आहे. प्रा. संदिप भाऊराव उन्होले. सर यांनी मानव्य विज्ञान शाखा अंतर्गत मराठी विषयात आचार्य पदवीसाठी "विदर्भातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यकृतीचा चिकित्सक असल्यास (1986-2017) मा विषयावर संशोधन केले होते. या संशोधनाबदद्ल त्यांना अमसब संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पिराचडी प्रधान केली आहे.
सदर शोध प्रबंध त्यांनी श्री शिवाजी कला व विशान महाविद्यालयातील मरामि विभाग प्रमुख डॉ. प्रा. गणेश मालले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. ग्रामीण भागातून असलेले प्राध्यापक संदिप भाऊराव उन्होने. सर अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केल जात आहे. त्यांनी आपल्या मा आचार्य पदवीचे व यशाचे संपूर्ण श्रेय श्री शिवानी कला व विज्ञान महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. मु-पोच्छी मॅडम, मागदर्शक डॉ-प्रा. गणेश मालरे सर व महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी त्याप्रमाणे आईवडील, भाऊ. सहकारी मित्र व धोत्रा भणगोनी गावकरी. यांना दिले आहे
Social Plugin