किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे मोठया थाटामाटात व जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. यावेळी जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले अंतुर्ली येथे पाटीलवाडा,गुर्जर वाडा,ठोंबरे वाडा,जिरी वाडा,कुंभार वाडा ,दाणी वाडा,दुट्टे वाडा,तापीमाई नगर,इंदिरा नगर येथे मंंडळात गणरायाचे मोठया थाटामाटात आगमन झाले व गणरायाची स्थापना करण्यात आली .तसेच घरोघरी सुदधा गणरायाचे आगमन झाले गणरायांच्या आगमनावेळी सर्वदूर आनंदी आनंद होता अशाप्रकारे अंतुर्ली येथे वेगवेगळ्या मंडळात व घरोघरी मोठया जल्लोषात थाटामाटात व वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले.सर्वदूर प्रसन्न वातावरण आहे.





Social Plugin