Ticker

6/recent/ticker-posts

नवयुवक गणेश मित्र मंडळाच्या वतीने उमरी (बु) येथे भजनाचे आयोजन...



उमरी ( बु) येथे जिजाऊ महिला भजनी मंडळ यांचा दणदणीत कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ महिला भजनी मंडळ यांचा नवयुवक मित्र गणेश मंडळ यांच्या सभेच्या आयोजान उमरी बुद्रुक येथे झणझणीत भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता

जिजाऊ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला भजनी मंडळाचे सर्व सदस्य पुढील शाताबाई बाबाराव दळवे,(अध्यक्षा)विमलबाई ग्यानबा दळवे,(उपाध्यक्षा)ग्यानबाराव विठ्ठलराव दळवे (पकवाज वादक)संतोष रूस्तुमराव दळवे (गायक)मनकर्णा हरिभाऊ दळवे (गायक) राधाबाई नागोराव दळवे (टाळकरी) प्रयागबाई बळीराम दळवे,टाळकरी,ताईबाई नाथराव दळवे, टाळकरी,रंजनाबाई लक्ष्मणराव इंगळे, टाळकरी,सविता संतोष दळवे,टा.., सुनिता भगवान दळवे, टाळकरी, राधाबाई यादवराव कल्याणे, टाळकरी, लक्ष्मीबाई देवराव कल्याणे, टाळकरी अन्नपूर्णा श्रीराम दळवे, टाळकरी अशा प्रकारे उमरी. बु. येथील जिजाऊ महिला भजनी मंडळ यांचा दरवर्षी गावातील सर्व मंडळाच्या समोर भजनांचा कार्यक्रम करतात आणि भजनाला बाहेर गावी बोलले तर त्या चे भजनी मंडळ जातात.