Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर तालुका बुरूड समाज संघटनेतर्फे पि एस आय अंजय शिवाजीराव गंधनवाड यांचे अभिनंदन व स्वागत केले


नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ मांजरे यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील काळात हार्दिक शुभेच्छा 

नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील अत्यंत गरीब परिस्थितीत यूपीएससी परीक्षेमध्ये पास होऊन पीएसआय पदी नियुक्ती झाली होती त्यांची ट्रेनिंग एक वर्ष पूर्ण होऊन काल रोजी पीएसआय पदी निवड झाली आहे त्यांचे अर्धापूर येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे यावेळी अर्धापूर तालुका अध्यक्ष बालाजी गंधनवाड युवा तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गंधनवाढ राम गंधनवाढ अभिनंदन योग गोविंद गंधनवाड संदीप गंधनवाड व तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व  त्यांचे भाऊजी सुरेश नागेश्वर नांदेड अर्धापूर तालुका सर्व बुरुड समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते व मित्रमंडळी यावेळी अर्धापूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले आहे