. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा येथे बंजारा समाजाला हैद्राबाद गँझेटियर नुसार अनसुचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्यात यावे यासाठी मा.तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय कारंजा यांना राष्ट्रीय बंजारा परिषद,अखिल भारतीय तांडा सुधार समिती,महाराष्ट्र गाेर बंजारा सेवा संघ,बंजारा क्रांतीदल या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मान्यवरांची समयाेचीत भाषणे झाली भाषणात शासनांनी त्वरीत निवेदनांची गंभिर नाेंद घेवुन बंजारा समाजाला हैद्राबाद गँझेटिये नुसार अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ठ करावे अशी विनंती केली.यावेळी बंजारा समाजाचे राजकीय व सामाजिक नेते,कारंजा तांड्याचे नायक-कारभारी,बंजारा समाजातिल विविध संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी व बंजारा समाज माेठ्या संख्येंने उपस्थीत हाेते.
जारा परिषद,अखिल भारतीय तांडा सुधार समिती,महाराष्ट्र गाेर बजारा सेवा संघ,बंजारा क्रांतीदल या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मान्यवरांची समयाेचीत भाषणे झाली भाषणात शासनांनी त्वरीत निवेदनांची गंभिर नाेंद घेवुन बंजारा समाजाला हैद्राबाद गँझेटिये नुसार अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ठ करावे अशी विनंती केली.यावेळी बंजारा समाजाचे राजकीय व सामाजिक नेते,कारंजा तांड्याचे नायक-कारभारी,बंजारा समाजातिल विविध संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी व बंजारा समाज माेठ्या संख्येंने उपस्थीत हाेते.





Social Plugin