समाधान दोडकर (प्रतिनिधी कोपरगाव*)
*मा श्री विवेक भैया कोल्हे व रेणुका भाभी कोल्हे यांच्या हस्ते कुष्णा दोडे यांचा घरी महालक्ष्मी(गौरी) गणपती पूजन व आरती तसेच संदीप जी देवकर हे देखील सपत्नीक हजर होते तसेच पद्माकान्त जी कुदळे ,अंबादास नाना देवकर ,अर्जुन नरोडे ,अनुराग भाऊ येवले ,तुकाराम आसने ,आनंद भुजाडे , संजय वाबळे,अशोक बनकर ,रवींद्र बनकर पाटील बाळासाहेब गंगावने आदी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी अनुपमा ताई सोनवणे, चंद्रकलाताई नरोडे,सलोखाताई दोडे, चित्राताई सोमासे,यमुनाबाई आसणे, प्रिया येवले, गायत्री भुजाडे, रोहिणी भुजाडे वैशाली ताई आसणे ह्या सर्वांचे मनापासून आभार..





Social Plugin