भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
जिल्हा व सत्र न्यायालय भोकर च्या अभिवक्ता संघाच्या मार्फत आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सर्व वरिष्ठ विधीज्ञ तसेच महिला विधीज्ञ आणि माझे सर्व मित्र सहकारी आणि कोर्टातील सर्व पदाधिकारी यांनी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अतिशय मोकळ्या मनाने एका प्रेमाचे बंधू भावाचे नाते टिकून रहावे आणि अशा सर्व प्रकारच्या त्यांनी मला पुढील आयुष्यासाठी प प्रत्येकाकडून वेगवेगळ्या शुभेच्छा देऊन आयुष्यामध्ये एका मोठ्या ध्येयाकडे मोठ्या यशाकडे मार्ग शोधण्याचा कानमंत्र दिला. शुभेच्छा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे .धन्यवाद सर्वांना .





Social Plugin