भोकर प्रतिनिधी दीपक तोडे
कंपनी, शारदा कन्स्ट्रक्शन, भुरभुशी किणी येथे उघडली आहे हे चांगले झाले. बरेच कामगार काम करत आहेत, काही बेकार मुले त्यांना ही काम मिळालेलं आहे काही हरकत नाही.पण रस्ता अरुंद आहे, त्यामुळे काही अडचण आहे. तुमचे चालक लहान व्हॅन, ऑटो आणि दुचाकींना त्रास देत आहेत. कृपया समजून घ्या की बरेच लोक याबद्दल तक्रार करत आहेत.





Social Plugin