Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले



महाराष्ट्र ग्रामीण न्युज पेठ प्रतिनिधी : संजय भोये 

आज मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी नॅशनल हवे 848 सावळ घाट सावळ्या पोवळ्या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले व रोजच्या रोज दोन्ही होणारे घाट जाम याच्यावर जड वाहनांचे दुसऱ्या रस्त्याने वळवण्याचे नियोजन करण्याचे ठरले व तीन्ही घाटांचे काम सावळ घाट कोंटबी घाट सावळ्या पोवळ्या घाट सर्वांना सक्त ताकीद देऊन हे काम कसे लवकर पूर्ण होईल त्याच्यावर चर्चा झाली व स्वतः रस्त्याची पाहणी केली त्यावेळी उपस्थित मा. डाँ. प्रशांत भदाणे मा. गणपत चौधरी मा. सभापती नंदू भाऊ गवळी रघुभाऊ गवळी शशी भाऊ भुसारे सुरेश भाऊ गावंडे तसेच विविध कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते