प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
आष्टी / परतुर तालुक्यातील मौजे रायगव्हाण येथील जि. प. प्रा. आले रायगव्हाण. येथे आठ वर्षे कार्यरत असल्याने नरवडे सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या रायगव्हाण जि.प. प्रा. शाळेमध्ये केली आहे. हळाआहे आदरणीय नरवडे सर यांनी या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केले आहे केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार शाळा येथे व्यासपीठावरील सर्व शिक्षक व नागरिक शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून राष्ट्रगीत घेण्यात आले
त्यानंतर निरोप समारंभाला सुरुवात करण्यात आली सरांचे अनेक विद्यार्थी आजकालच्या भविष्यात डॉक्टर इंजिनिअर सरकारी कर्मचारी म्हणून वावरतील येथे उपस्थित नसलेले कितीतरी विद्यार्थ्यांचे वतीने मला मनाया वाटते की आजचा हा निरोप समारंभ नसून त्यांच्याप्रती कुतज्ञाता कदापिही सोडली नाही आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे. त्यांनी त्यांच्या कनिष्ठ व वरिष्ठ सहकार्याशी सोबत राहून भरपूर कामे केली गावातील नागरिकानीही मोठा भरपूर प्रतिसाद दिला.





Social Plugin