प्रतिनिधी विठ्ठल कदम शिवपुरीकर
ईच्छापुर्ती गणेश मंडळ शिवपुरी येत एक युवा नेतृत्व गणेश माने गोविंद माने व सहपरिवार यांनी आपल्या राहत्या घरी 5 दिवसाचे गणपती बसून एक छान अस उदाहरण गावकऱ्यांना दिले की बिना dj sound न ध्वनी मोठ्या आवाजच साधन न वापर करता छान असा गणपती विसर्जन केल लहान बालक ह्यांनी हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पाडला सर्वांनी असच न काही वाद होता व कोणताही साउंड न वापरता गणेश विसर्जन पार पडण्यात आले तरी सर्व गावकरी मंडळी ने स्वागत केले





Social Plugin