Ticker

6/recent/ticker-posts

सत्य गणेश दर्शनासाठी पोटा येथून जाणारे भक्त



भोकर प्रतिनिधी दिपक तोडे 

भोकर भुरभुशी प्रतिनिधी पालज सत्य गणपती दर्शनासाठी पायी यात्राजात असलेले भक्त,ह्या गणपती साठी खूप लांबून लोक येतात आणि दर्शन घेऊन जातात, आज पोटा येथून पायी पदयात्रा काढून जात असताना भाविक भक्ताची गर्दी, नवसाला पावणारे सत्य गणपती पदयात्रा.....