Ticker

6/recent/ticker-posts

कु.दुर्वा च्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्रा. शाळा कटचिंचोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप .



तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/गेवराई 


गेवराई (बीड):- ता.२६/०९ शुक्रवार रोजी  अमोल सर यांची मुलगी कु .दुर्वा हिचा वाढदिवस जि,प, प्रा, शाळा कटचिंचोली शाळेमध्ये साजरा करण्यात आला.

   कटचिंचोली शाळेवर रुजु आसणारे,व १० दिवसा पुर्वि लुखा मसला येथे बदली होऊन रुजु झाल्यावर पन त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवसानिमित्त अमोल सरांनी शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. 

 श्री. अनमोल सर यांची बदली झाली हे समजताच सर्व विद्यार्थ्यांत नाराजी पसरली.

 श्री अमोल यांची बदली होऊन ही.कटचिंचोली येथील  शाळेतील विद्यार्थ्यांवरील मनातील प्रेम दिसून आले.

 जि प प्रा शाळा कटचिंचोली येथील आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करुन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन हे दाखवून दिले आहे.

या वेळी उपस्थित शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, पवार सर, विशाल सर,कदम सर, सुतार सर,सर्व शिक्षक, शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती गाडगे,उप अध्यक्ष मधुकर औटी.आदि मान्यवर उपस्थित होते.