Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा आणि धनगर समाज आदिवासी समाजात एकत्र येऊ नये



बंजारा आणि धनगर समाज हा आदिवासी समाजात एकत्र येऊ नये या साठी अंबड येथे एकलव्य संघटना च्या वतीने मा श्री तहसील दार साहेब यांना निवेदन देण्यात आले .

उपस्थित नवनाथ पवार एकलव्य संघटना युवा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बरडे शहर अध्यक्ष अंबड, शंकर माळी तालुका उपाध्यक्ष अंबड, मुकेश बरडे, CSC केंद्र चालक,विष्णू माळी,अंकुश बरडे, रामदास बरडे, अनिल मोरे, तुळशीराम गायकवाड, आदींची उपस्थिती होती.