शहरात २ हजार कागदी पिशव्यांचे केले मोफत वितरण
प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा यांनी प्लास्टिक मुक्त भविष्यासाठी एक पाऊल टाकले आहे. इशू बेस अवेअरनेस कॅम्पेन अंतर्गत प्लास्टिक मुक्त भविष्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी शहरातील ३० मेडिकल स्टोअरला २ हजार कागदी पिशव्यांचे मोफत वितरण केले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश गेडाम प्लास्टिक मुक्त प्लास्टिक न नागरिकांना आवाहन केले.
जिल्हाधिकारी किरण यांच्या आदेशान्वये यांनी शासनाच्या १७ सप्टेंबर ते भविष्यासाठी ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वापरण्याचे आयोजित सेवा पंधरवडाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा पाटील फुले समाजकार्य महाविद्यालय महाराष्ट्र बुलढाणा, समाजकार्य पारंगत २ भाग २ च्या विद्यार्थ्यांनी इशू बेस अवेअरनेस कॅम्पेन अंतर्गत प्लास्टिक मुक्त भविष्यासाठी मंगळवार २३ सप्टेंबर रोजी शहरातील मेडिकल स्टोअरला कागदी पिशव्यांचे वितरण
*टाकाऊ पासून टिकाऊचा दिला संदेश*
समाजकार्य पारंगत भाग दोन सेमिस्टर - तीनच्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या तयार केल्या. टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना पुढे नेत प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी या अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. शहरातील जवळपास ३० मुख्य मेडिकल स्टोरला सुमारे २००० कागदी पिशव्यांचे वितरण करण्यात आले, हे विशेषकेले. सदर अभियानाची सुरुवात बुलढाणा बस स्थानक परिसरातून करण्यात आली. सदर अभियानाच्या यशस्वीतेसाठी गेडाम, प्राचार्य डॉ. अविनाश प्रा. डॉ. हरीश साखरे, प्रा. डॉ.अस्मिता ठोंबरे, प्रा. संदीप मोठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य पारंगत भाग दोनच्या सर्व विद्यार्थ्यांनी जनजागृती अभियानामध्ये सहभाग दर्शविला.





Social Plugin