Ticker

6/recent/ticker-posts

कोपरगाव तालुक्यात तसेच पंचक्रोशीत बिबट्या ची भीती



समाधान दोडकर (प्रतिनिधी कोपरगाव) 

कोपरगाव तालुक्यातील व तसेच पंचक्रोशीतील मळ्यातील लाईट दोन दिवसापासून रात्री सात ते नऊ मध्ये जाते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे वीज वितरण विभाग दखल घेईल हीच अपेक्षा... तसेच वन विभागाने लवकरात लवकर बिबट्या जेर बंद करावा हीच अपेक्षा...अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शिवसेना ठाकरे गट शिवसैनिक सचिन आसने पाटील यांनी स्पष्ट केले