Ticker

6/recent/ticker-posts

अष्टविनायक तरुण मित्र मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त मोफत नेत्र शिबिर



समाधान दोडकर ( प्रतिनिधी कोपरगाव)

अष्टविनायक तरुण मित्र मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त मोफत नेत्र शिबिर राबविण्यात आले. शिबिरा दरम्यान गावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग भाऊ येवले तसेच पोलीस पाटील रवींद्र भाऊ बनकर युवा नेते अर्जुन भाऊ  नरोडे अध्यक्ष अष्टविनायक तरुण मंडळ ' आनंद भुजाडे कृष्णा दोडे सचिन  आ सणे आदी मान्यवर उपस्थित तसेच सर्वपक्षीय मान्यवर व पदाधिकारी  उपस्थित होते  होते तसेच सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत नेत्र शिबिर संपन्न झाले व शिबिऱ्याचा  सर्व गावकऱ्यांनी लाभ घेतला तसेच भविष्यात यापुढेही अष्टविनायक तरुण मंडळ नवनवीन योजना उपक्रम गावकऱ्यापर्यंत पोहोचवेल हीच अपेक्षा अष्टविनायक तरुण मंडळाचे सर्व गावकऱ्यांकडून आभार