हदगाव प्रतिनिधी देवानंद महाजन
हदगाव तालुक्यातील आमगव्हाणतील शेतकरी शिवाजी बाबुराव देशमुख यांच्या शेत सर्वे 152 मधील गेली तीन महिन्यांपासून ओसवाल सोलार एनर्जी कंपनीला तक्रार करून सुद्धा या कंपनीच्या इंजिनिअर फिरुन सुध्दा बघण्यासाठी येण्याची तयारी दाखवत नाही
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले जातात मात्र अशा कंपन्या मात्र सरकारी आदेश धाब्यावर ठेवून शेतकर्यांचे जखनिवपुर्वक हेळसांड केले जात आहे.अशा कंपनीवर सरकार कधी कारवाई करेल का?
आमगव्हाण येथील शेतकरी दोन वेळा दुरुस्तीसाठी तक्रार दाखल करून सुद्धा ओसवाल कंपनीच्या इंजिनिअरनी दखल घेतली नाही जर येत्या दोन दिवसात दुरूस्तीलाआले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात प्रक्रिया करण्यात येईल .अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यांनी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे तरी या प्रकरणाकडे कंपनीने तात्काळ लक्ष घालून सदरील शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलची दुरुस्ती करण्यात यावी असे आव्हान शिवाजी देशमुख आणि तुकाराम देशमुख यांनी केली आहे.





Social Plugin