i
श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे
परतुर तालुक्यातील श्रीष्टी ग्रामपंचायत हद्दीत कंत्राटदारा मार्फतआमदार निधीतून दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे बांधकाम अर्ध्यावर ठप्प हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचेअसल्यामुळे जनतेमध्ये ओरड आहे हे बांधकाम ग्रामपंचायत निगराणीतून होत असून ग्रामपंचायत विरुद्ध रोष व्यक्त होत आहे दलित वस्ती सुधारणा योजनेनुसार प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयास दलित वस्ती सुधारणा करता निधी दिला जातो सदर निधीतून फक्त दलित वस्तीच कामे केले जातात मात्र दलित वस्ती करता मिळणाऱ्या निधीतून
दलित वस्तीतील कामे होतात का ?जर कामे होत असतील तर ती कामे पूर्णपणे केली जातात का ?हे प्रश्न सध्या तरी विचार करण्यासारखे आहे गाव सुधारणा करिता निधी देणे जसे शासनावर बंधनकारक आहे तसेच गावातील दलित वस्ती करता ही निधी देणे शासनावर तितकेच बंधनकारक आहे पण जो निधी दलित वस्ती करता मिळतो त्या निधीचा वापर श्रीष्टी गावात केला जातो ज्या सरपंचांना आपण निवडून दिले व जे ग्रामसेवक शासकीय अधिकारी आहेत ते ग्रामसेवक व सरपंच किती दलित वस्तीतील जनतेबरोबर इमानदारी करतात हे दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या माध्यमातून दिसून येत आहे या निमत्ताने श्रीष्टी दलित वस्तीतील जेष्ठ व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साबळे . भरत साबळे अतूल तुरे सुदाम साबळे . . समाधान शिरसाट सदाशिव शिरसाट छबू साबळे नामदेव वाघमारे . दशरथ साबळे तुळशीराम शिरसाट तुळशीराम साबळे पंडीत साबळे सुनिल साबळे सुभाष साबळे करण घोडे दादाराव छबू साबळे शंकर रणखाबे गिताराम साबळे गणेश डुकरे
राजाराम केरूबा साबळे बळीराम साबळे रंगनाथ वाघमारे सुरेष साबळे बबन सखारम साबळे आबासाहेब साबळे अशोक साबळे . झुगाजी साबळे इ म्हणे आहे





Social Plugin