Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान राजेंद्र खांदवे यांचा मोशन एज्युकेशन



प्रतिनिधी सोमनाथ काळे पुणे 

विमान नगर मोशन एज्युकेशन विमान नगर च्या वतीने शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोशनचे फाउंडर नितीन विजय सर विद्यार्थ्यांना संघर्षावर प्रेम करा विचार बदला नशीबबदलेल नकारात्मक लोकांपासून दूर राहा स्वतःच्या कमतरता शोधून काढा आणि त्यावरकाम करा सीखने के प्रति सिखाना याने सीखना असे सांगितले मोबाईल शाप की वरदान हे त्याच्या वापरण्यावर ठरते मा आ. जगदीश भाऊ मुळीक यांनी मोशनचे कौतुक केले शिक्षकांना धन्यवाद दिले श्री राजेंद्र खांदवे यांनी नितीन विजय सर म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेले वरदान आहे व ‌शिक्षकांचे समाज घडवण्यामध्ये खूप मोठे योगदान आहे असे सांगितले नितीन भुजबळ यांनी नितीन विजय सरांचे आभार मानले व चांगले काम करू असे आश्वासन दिलेमा.उपा.ज्ञानेश्वर मोळक साहेब व अन्वर मोमीन यांनी विचार मांडले आपला राजेंद्र खांदवे उपाध्यक्ष रा काँग्रेस पार्टी डायरेक्टर मोशन एज्युकेशन विमान नगर