Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथे धाडसी रमाईच्या इतिहास सांगणारे भारतातील पहिले एकपात्री नाटक(वन ॲक्ट प्ले )



श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे 

आजधाडसी रमाई चा इतिहास हा एकपात्री नाटक ज्याद्वारे रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जीवनाचा आणि त्यांनी बाबासाहेबांना दिलेल्या भक्कम पुराव्याचा गौरव केला जातो हे नाटक रमाईच्या त्यागाला धैर्यालाआणि संघर्षाला उजळा देते ज्यांनी समाजातील वाईट रूढी परंपरा आणि अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली ज्यामुळे त्या रडणाऱ्या नाहीत तर लढणाऱ्या रमाबाई म्हणून ओळखल्या जातात रमाबाई ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या त्यांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अथक प्रयत्न केले रमाबाई विषमतेच्या काळात समाजातील वाईट रूढी परंपरेचा सामना केला त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला भक्कम पाठिंबा दिला त्यांनी त्यागही केलाय मी रमाबाई नाटकधाडसी रामाचा इतिहास हा विषय मी रमाई या एकपात्री नाटकातून मानला जातो प्रियंका ताई उबाळे यांनी हे नाटक सादर केले आहेप्रेरणास्रोत  -हे नाटक समाजातील लोकांसाठी विशेष महिलांसाठी प्रेरणास्रोत आहे रडणारी नव्हे तर लढणारी स्त्री म्हणून रमाई चे चित्रण केले जाते 

थोडक्यात म्हणजे धाडसी रमाईचा इतिहास बाबासाहेबांचा कार्यात रामायणे दाखवलेले धैर्या आणि केलेल्या त्या दर्शवतो हा इतिहास एका स्त्रीच्या संघर्षाची . तिच्या खणखरपणाची कहाणी सांगतो या निमित्त उपस्थितराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष सदाभाऊ शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रधान प्रभाकर जालना जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार हनुमंत दवंडे सर राजेश भदर्गे दैनिक युवक आधार पत्रकार अशोक ठोके सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साबळे भरत साबळे सुदाम साबळे छबू साबळे ( सरपंच ) किरण अण्णा अंभुरे सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा दैठणा सरपंच श्री छत्रगुण कणसे सुनील शिरसाट राहुल शिरसाट शेख जावेद समाधान शिरसाठ प्राध्यापक रामप्रसाद थोरात सर आष्टी घोटे पत्रकार . सर्वेश साबळे सामाजिक कार्यकर्ते अनंता भारसाखळे लक्ष्मण खोत (वाडी )गणेश डुकरे जिल्हा मध्यवर्ती बँक मॅनेजर जिजा बाबासाहेब अंभुरे कदम हॉस्पिटल परतुर डॉक्टर योगेश दत्तात्रय कदम सर साईराम हॉस्पिटल परतुर डॉक्टर कल्पेश मुंदडा पत्रकार राजेश भदर्गे सुभाष साबळे दादाराव छबुराव साबळे सुनील साबळे युवक प्रदेश अध्यक्ष लहू कांती संघर्ष सेना परतुरअशोक भाऊ साबळे परतुर नगरसेवक बाबुरावजी हिवाळे सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर  शिंदेसामाजिक कार्यकर्ते - अतूल तुरे राहूल तुरे शे नसुर भाई उप सरपच शे. सल्लामउदन या वेळी उपस्थित होते