शारदा ठुले-महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी.
दि. 24/9/2025 रोजी कोंडीवडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची संयुक्त मीटिंग तेथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित करण्यात आली होती.त्या ठिकाणी अक्षय लोखंडे यांची वंचित बहुजन युवा अध्यक्ष म्हणून नितीन भाऊ ओव्हाळ आणि संदीप भाऊ कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली.
आशिष लोखंडे आणि अभिजित लोखंडे या नवनिर्वाचित advocate युवकांच्या नाव फलकाचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीच्या नितीन भाऊ ओव्हाळ, संतोष लोखंडे, लहू लोखंडे आणि मनीषा ताई ओव्हाळ या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच रेखा ताई लोखंडे यांचा महिला आघाडी च्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला.सदर कार्यक्रमांस उपस्थिती संतोष भाऊ लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ- अध्यक्ष संदीप भाऊ कदम युवा अध्यक्ष मनीषा ताई ओव्हाळ महिला अध्यक्ष लहू लोखंडे सचिव अक्षय साळवे युवा महासचिव सुनील वाघमारे उपाध्यक्ष सुमित साळवे आरती ताई ओव्हाळरेखाताई लोखंडे मनीषा ताई वाघमारे रवीना ताई कदम निर्मलाताई ओव्हाळ दीक्षा लोखंडेआणि तेथील स्थानिक आंबेडकरी सर्व महिला भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते





Social Plugin