भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायती मध्ये शासनाने ग्रामपंचायती चे सर्व कामे , ऑनलाईन करण्यासाठी व विविध ऑनलाईन सेवा , प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये मिळाव्या, ह्यासाठी संगणक परिचालक / आपले सेवा केंद्र केंद्र संचालक , ऑपरेटर याची नियुक्ती केलेली आहे, आपले सरकार म्हणून नियुक्त करून यांना 7000/- मानधन दिले जाते, यात त्यांना ग्रामपंचायतीची माहिती , विविध सॉफ्टवेअर, वेबसाइट वर भरावी लागते , पण भुरभुशी गावामध्ये ऑपरेटर आहे का?
ग्रामपंचायत मध्ये संगणक आहे तर त्याच काय काम आहे ते काम कोण पाहते? याची प्रशासनाने चौकशी करावी कारण वृध महिला व इतर लोकांना कोणतेही काम करायचे असल्यास ते 4 किलो मीटर लांब किनि येथे जाऊन त्यांना ऑनलाइन कामे करून घ्यावी लागतात, मग ग्रामपंचायत ठरवावी ऑपरेटर आणि संगणक सुविधा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करून द्यावे का नाही, असतील तर कुठे आहेत,
गावातील सामान्य नागरिक दुसऱ्या गावाला का जातात ऑनलाईन कामे करण्यासाठी, प्रशासन लक्ष द्यावे....आणि रस्त्याची परिस्थिती सुधा आज ही तीच आहे





Social Plugin